रोमकरांस 12:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आपल्या प्रत्येकाला एक शरीर असून अनेक अवयव आहेत, आणि हे सर्व अवयव एकच कार्य करीत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण आपल्याला एका शरीरात जसे पुष्कळ अवयव आहेत आणि सर्व अवयवांचे काम एक नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत व त्या सर्व अवयवांची कामे निरनिराळी आहेत, Viz kapitola |