रोमकरांस 12:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 वाईटाने वाईटाची फेड करू नका. सर्वांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे चांगले आहे, ते करण्याकडे लक्ष ठेवा. Viz kapitola |