रोमकरांस 11:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 वर्तमान काळीही असेच आहे. काही अवशिष्ट जण कृपेने निवडलेले आहेत, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तसेच हल्लीच्या काळीसुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग त्याचप्रमाणे या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तसेच ह्रीच्या काळीसुद्धा देवाने त्याच्या कृपेने निवडलेल्यांपैकी शेष भाग राखला आहे Viz kapitola |