Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 11:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 एकेकाळी तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळणारे नव्हता, आता यहूदीयांच्या अवज्ञेचा परिणाम म्हणून तुम्हाला दया मिळाली आहे,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 कारण ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता पण आता इस्त्राएलाच्या आज्ञाभंगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 पूर्वी तुम्ही ग्रीक लोक देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला यहुदी लोकांच्या आज्ञाभंगांमुळे दया प्राप्त झाली आहे.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 11:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy