रोमकरांस 11:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आणि जर ते अविश्वासात राहणार नाहीत, तर तेही कलम म्हणून लावले जातील, कारण परमेश्वर त्यांचे कलम पुन्हा लावण्यास समर्थ आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि ते जर अविश्वासात राहिले नाहीत तर तेही कलम करून जोडले जातील; कारण देव त्यांना पुन्हा कलम करून जोडण्यास समर्थ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तसेच ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम करण्यास देव समर्थ आहे. Viz kapitola |