रोमकरांस 11:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 कारण जर परमेश्वराने स्वाभाविक फांद्या राखल्या नाहीत, तर तो तुम्हालाही राखणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत तर तो तुलाही राखणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण, जर देवाने मूळच्या फाट्यांची गय केली नाही तर तो तुझीही गय करणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत, तर तो तुझा बचाव करील काय? Viz kapitola |