रोमकरांस 11:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ठीक आहे. त्या फांद्या अविश्वासामुळे तोडण्यात आल्या, आणि तुम्ही केवळ विश्वासामुळे उभे आहात. तेव्हा अहंकारी होऊ नका पण भयभीत व्हा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, तर अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 बरे, ते अविश्वासामुळे तोडले गेले आणि तू विश्वासामुळे स्थिर आहेस, ह्यात मोठेपणा मानू नकोस. पण भीती बाळग; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 ते खरे आहे. अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, मात्र अहंकार बाळगू नकोस, आदरयुक्त भीतीत उभा रहा. Viz kapitola |