रोमकरांस 11:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आणि आता पिठाच्या गोळ्यापैकी काही भाग प्रथमफळ म्हणून पवित्र आहे तर, सर्वच पिठाचा गोळाही पवित्र ठरेल; जर मुळे पवित्र असली, तर फांद्याही असणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण पहिला उंडा जर पवित्र आहे तर तसाच सगळा गोळा आहे आणि मूळ जर पवित्र आहे तर तसेच फाटे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 पिठाच्या गोळ्याचा पहिला भाग देवाला अर्पण केल्यास पवित्र होतो तेंव्हा संपूर्ण गोळा पवित्र होतो आणि जर मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र. Viz kapitola |