रोमकरांस 11:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यांच्या नकारामुळे जगाचा समेट झाला तर त्यांची स्वीकृती मरणातून जीवन होणार नाही का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार ना? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण त्यांचा त्याग म्हणजे जगाशी समेट आहे तर त्यांचा स्वीकार म्हणजे मृतांतून जीवन नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार आहे! Viz kapitola |