रोमकरांस 11:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग मी विचारतो: परमेश्वराने आपल्या लोकांचा त्याग केला आहे काय? मुळीच नाही! मी स्वतः एक इस्राएली, अब्राहामाच्या कुळातील व बन्यामीनाच्या वंशातील आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तर मी विचारतो, ‘देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय?’ कधीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामाच्या कुळातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तर मी म्हणतो की, देवाने आपल्या लोकांस नाकारले आहे काय? कधीच नाही कारण मीही इस्राएली आहे, अब्राहामाच्या संतानातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? मुळीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामच्या कुळातला, बन्यामिनच्या वंशातला आहे. Viz kapitola |