रोमकरांस 10:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 यशायाह धिटाईने म्हणाला, “ज्यांनी माझा शोध केला नव्हता, त्यांना मी सापडलो आहे; ज्यांनी माझ्याविषयी विचारपूस केली नव्हती, त्यांना मी स्वतःस प्रकट केले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि यशया फार धीट होऊन म्हणतो, “जे माझा शोध करत नसत त्यांना मी पावलो; जे विचारत नसत त्यांना मी प्रकट झालो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पण यशया फार धीट होऊन म्हणतो की, ‘ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो आहे, ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही त्यांना प्राप्त झालो आहे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 यशया तर धिटाईने म्हणतो: ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो, जे माझ्याविषयी विचारत नव्हते त्यांना मी प्रकट झालो. Viz kapitola |