रोमकरांस 1:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 ते निर्बुद्धि, विश्वासघातकी, प्रीतिशून्य आणि दयाहीन असे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 निर्बुद्ध, वचनभंग करणारे, दयाहीन व निर्दय झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 निर्बुद्ध, निष्ठाहीन, ममताहीन व निर्दय असे झाले. Viz kapitola |