रोमकरांस 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्या सर्व अधार्मिक आणि दुष्कर्म करणार्या लोकांवर परमेश्वराचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अधार्मिकपणावर व दुष्टपणावर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट झाला आहे. Viz kapitola |