रोमकरांस 1:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण ग्रीक व बर्बर, तसेच शहाणे व मूर्ख या दोघांचाही मी ॠणी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 हेल्लेणी व बर्बर,1 ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा मी ऋणी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी ग्रीक व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा देणेकरी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 सुसंस्कृत आणि असंस्कृत, तसेच सुज्ञ व मूढ अशा सर्व लोकांचा मी ऋणी आहे. Viz kapitola |