रोमकरांस 1:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुम्ही बळकट व्हावे म्हणून तुम्हाला आध्यात्मिक देणगी प्रदान करावी यासाठी भेटण्यास मी उत्कंठित झालो आहे— Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हास काही आत्मिक कृपादान दयावे ह्यासाठी मी तुम्हास भेटण्यास उत्कंठित आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. Viz kapitola |