रोमकरांस 1:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 माझ्या प्रार्थनेमध्ये मी सर्वदा प्रार्थना करतो की शेवटी का होईना परमेश्वराची इच्छा असेल तर तुमच्याकडे येण्याचा माझा मार्ग मोकळा व्हावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि अशी विनवणी करतो की, आता शेवटी शक्यतो देवाच्या इच्छेने तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 देवाला माहीत आहे की, तुमची आठवण मी निरंतर करत असतो. म्हणजे मी माझ्या प्रार्थनेमध्ये सर्वदा अशी विनंती करत असतो की, कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. Viz kapitola |