प्रकटी 8:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्यांनी जेव्हा सातवा शिक्का उघडला, तेव्हा स्वर्गामध्ये अंदाजे अर्धातास सर्वत्र संपूर्ण शांतता पसरली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्याने सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जेव्हा कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला, तेव्हा सुमारे अर्ध्या तासापर्यंत स्वर्गात शांतता होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 कोकराने सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले. Viz kapitola |