प्रकटी 6:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा कोकर्याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा मी ऐकले, चौथा सजीव प्राणी म्हणाला, “ये!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा चौथा प्राणी, “ये,” असे म्हणाला, ते मी ऐकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कोकऱ्याने जेव्हा चौथा शिक्का उघडला, तेव्हा मी चौथ्या जिवंत प्राण्याची वाणी “ये” म्हणताना ऐकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 नंतर कोकराने चौथा शिक्का फोडला, तेव्हा चौथ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले. Viz kapitola |