प्रकटी 6:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 एखाद्या गुंडाळीप्रमाणे अंतराळ गुंडाळले गेले आणि प्रत्येक पर्वत व बेट हादरून आपल्या जागेवरून ढळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ‘एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश’ गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणांवरून ढळली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 एखाद्या गुंडाळीसारखे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपआपल्या ठिकाणांवरून ढळून गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 एखादी गुंडाळी गुंडाळावी तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि प्रत्येक डोंगर व बेट आपापल्या ठिकाणांवरून ढळले. Viz kapitola |