प्रकटी 4:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 या प्राण्यांपैकी पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा जो होता त्याचा चेहरा मनुष्याच्या मुखासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ‘पहिला प्राणी सिंहा’सारखा, ‘दुसरा गोर्ह्या’सारखा, ‘तिसरा माणसाच्या तोंडा’सारखा व ‘चौथा प्राणी उडत्या गरुडा’सारखा होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा होता दुसरा बैलासारखा होता तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता, आणि चौथा उडत्या गरुडासारखा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. Viz kapitola |