प्रकटी 3:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन, जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याबरोबर त्यांच्या राजासनावर बसलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या राजासनावर बसलो आहे तसा जो विजय मिळवील त्यास मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो आहे, तसा जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या राजासनावर माझ्याबरोबर बसण्याचा अधिकार देईन. Viz kapitola |