Online Bible

- Reklamy -




प्रकटी 22:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 ज्यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत, ते जाहीरपणे म्हणतात, “होय, मी लवकर येत आहे!” आमेन! हे प्रभू येशू, या!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय, मी लवकर येतो. आमेन. ये, प्रभू येशू, ये.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.” आमेन, ये प्रभू येशू, ये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, “खरोखर. मी लवकर येत आहे.” आमेन. ये, प्रभू येशू, ये!

Viz kapitola kopírovat




प्रकटी 22:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy