प्रकटी 21:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जो विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझी संतती होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील; ‘मी त्याचा देव होईन, आणि तो माझा पुत्र होईल.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील, मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. Viz kapitola |