प्रकटी 21:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नगरीचा तट यास्फे रत्नाचा होता आणि ती शुद्ध काचेसारख्या पारदर्शक सोन्याची होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तिचा ‘तट यास्फे’ रत्नाचा होता; आणि नगरी शुद्ध काचेसारखी शुद्ध सोनेच होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तिच्या तटाचे बांधकाम यास्फे रत्नाचे होते; आणि नगरी स्वच्छ काचेप्रमाणे, शुद्ध सोन्याची होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 तिचा तट सूर्यकांत रत्नाचा होता आणि नगरी नितळ काचेसारख्या शुद्ध सोन्याची होती. Viz kapitola |