Online Bible

- Reklamy -




प्रकटी 21:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मग त्याने भिंतीची जाडी मोजली. ती या टोकापासून त्या टोकापर्यंत 65 मीटर होती. देवदूताने मानवी परिमाणांत ही तटबंदी मोजली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग त्याने त्याच्या ‘तटाचे माप घेतले’ ते माणसाच्या हाताने एकशे चव्वेचाळीस हात भरले; माणसाचा हात म्हणजे देवदूताचा हात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 आणि त्याने तटाचे माप घेतले ते मनुष्याच्या म्हणजे त्या दूताच्या हाताप्रमाणे एकशे चव्वेचाळीस हात भरले;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 मग त्याने त्या नगरीच्या तटाचेदेखील माप घेतले. ते उंचीला साठ मीटर भरले. देवदूताच्या हाती असलेल्या प्रमाणभूत काठीने हे मोजमाप घेण्यात आले.

Viz kapitola kopírovat




प्रकटी 21:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy