Online Bible

- Reklamy -




प्रकटी 21:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 ती नगरी चौरस होती. म्हणजे तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती, देवदूताने नगरीचे माप काठीने घेतले. ते लांबीला 2,200 किलोमीटर भरले. तिची रुंदी व उंची समान होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 नगरी ‘चौरस’ होती; तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती; त्याने नगरीचे माप बोरूने घेतले. ते सहाशे कोस भरले; तिची लांबी, रुंदी व उंची समान होती.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 ती नगरी चौकोनी बांधलेली होती; आणि तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती; आणि त्याने बोरूने माप घेतले ते साडेसातशे कोस भरले; तिची लांबी, रुंदी आणि उंची या समसमान होत्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 ती नगरी चौरस होती. म्हणजेच तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती, देवदूताने नगरीचे माप काठीने घेतले. ते लांबीला दोन हजार चारशे किलोमीटर भरले. तिची रुंदी व उंची समान होती.

Viz kapitola kopírovat




प्रकटी 21:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy