प्रकटी 21:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ती परमेश्वराच्या गौरवाने भरली होती, एखाद्या रत्नाप्रमाणे चमकत होती; यास्फे खड्यासारखी स्फटीकशुभ्र होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तिच्या ठायी ‘देवाचे तेज’ होते; तिची कांती अति मोलवान रत्नासारखी होती; ती स्फटिकाप्रमाणे लखलखणार्या यास्फे खड्यासारखी होती; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 यरूशलेमेच्या ठायी देवाचे तेज होते; आणि तिचे तेज अतिमोलवान खड्यासारखे; स्फटिकाप्रमाणे चमकणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 ती दिव्य तेजाने चकाकत होती. ती अत्यंत मौल्यवान रत्नासारखी दिसत होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या सूर्यकांत खड्यासारखी वाटत होती. Viz kapitola |