प्रकटी 2:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे पहिले व शेवटचे, जे मरण पावले होते व जिवंत झाले, ते असे म्हणतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिही; जो पहिला व’ शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही: जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मरण पावला होता पण पुन्हा जिवंत झाला. तो हे म्हणतो Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 स्मुर्णा येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो पहिला व शेवटचा, जो मरण पावला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो - Viz kapitola |