प्रकटी 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: तुमची जी पहिली प्रीती होती ती तुम्ही सोडली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरी तू आपली पहिली प्रीती सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तरीही तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 परंतु तू पहिल्याप्रमाणे माझ्यावर प्रीती करीत नाहीस, ह्याविषयी तुला दोष देणे मला क्रमप्राप्त आहे. Viz kapitola |