प्रकटी 19:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा राजासनातून एक वाणी निघाली. ती म्हणाली, “परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या त्यांच्या सर्व लहान थोर सेवकहो, आपल्या परमेश्वराचे स्तवन करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 इतक्यात ‘राजासनापासून’ वाणी झाली; ती म्हणाली, “अहो आमच्या देवाची ‘भीती बाळगणार्या सर्व लहानथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि राजासनाकडून एक वाणी आली; ती म्हणालीः तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहानमोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिणारे, आपल्या देवाची स्तुती करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 इतक्यात राजासनाकडून वाणी झाली, ती म्हणाली, “अहो, आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लाहनथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.” Viz kapitola |