Online Bible

- Reklamy -




प्रकटी 19:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 जो घोड्यावर बसलेला स्वार होता त्याच्या मुखातून बाहेर येणार्‍या तलवारीने बाकी राहिलेले मारले गेले आणि सगळ्या पक्षांनी आधाशीपणे त्यांचे मांस खाल्ले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 बाकीचे लोक जो घोड्यावर बसला होता त्याच्या तोंडातून बाहेर येणाऱ्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सगळे पक्षी तृप्त झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 त्यांची सैन्ये घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारली गेली आणि त्यांच्या मांसाने सर्व पक्षी तृप्त झाले.

Viz kapitola kopírovat




प्रकटी 19:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy