Online Bible

- Reklamy -




प्रकटी 19:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तेव्हा तो पशू, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये, जो घोड्यावर बसला होता त्याच्याविरुद्ध आणि त्याच्या सैन्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी एकत्र होत असलेले मी पाहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तेव्हा ते श्वापद, ‘पृथ्वीवरील राजे’ व त्यांची सैन्ये ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यास ‘एकत्र झालेली’ मी पाहिली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आणि मी बघितले की, तो जो घोड्यावर बसला होता त्याच्याबरोबर आणि त्याच्या सेनेबरोबर लढाई करायला तो पशू व पृथ्वीचे राजे आणि त्यांच्या सेना एकत्र आल्या होत्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 तेव्हा ते श्वापद, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये हे सारे घोड्यावर बसलेल्या स्वाराविरूद्ध व त्याच्या सैन्यांविरूद्ध लढाई करावयास एकत्र झालेली मी पाहिली.

Viz kapitola kopírovat




प्रकटी 19:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy