प्रकटी 19:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 स्वर्गातील सैन्य उत्तम, तलम, पांढरी स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि पांढर्या घोड्यांवर स्वार होऊन त्यांच्यामागून चालत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 स्वर्गातील सैन्ये पांढर्या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि स्वर्गातल्या सेना पांढऱ्या घोड्यांवर बसून शुभ्र, स्वच्छ, तलम तागाची वस्त्रे परिधान करून त्याच्या मागोमाग जात होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 स्वर्गातील सैन्ये पांढऱ्या घोड्यांवर बसून स्वच्छ पांढरी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती. Viz kapitola |