प्रकटी 19:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्याने रक्तात बुचकळलेली वस्त्रे पांघरलेली होती. “परमेश्वराचा शब्द” हे त्याचे नाव होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते; आणिदेवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 रक्तात बुडवून काढलेला झगा त्याने अंगावर घातला होता. ‘देवाचा शब्द’ हे त्याचे नाव होते. Viz kapitola |