प्रकटी 18:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत उंच गेली आहे, आणि परमेश्वराने तिच्या गुन्ह्याची आठवण केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण तिच्या ‘पापांची रास स्वर्गापर्यंत पोहचली’ आहे; आणि तिची अनीती देवाने लक्षात घेतली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण तिची पापे आकाशापर्यंत पोहोचलीत आणि तिच्या वाईट कृतीची देवाने आठवण केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहचली आहे आणि तिच्या अनीतीची देवाने दखल घेतली आहे. Viz kapitola |