प्रकटी 18:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 धुराच्या उसळणार्या लोटांकडे पाहत शोकाकुल होऊन ते रडत म्हणतील, ‘या महान नगरीसारखी दुसरी नगरी सर्व जगात शोधून तरी सापडेल काय?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून ते आक्रोश करत म्हणाले, “ह्या मोठ्या नगरी‘सारखी कोणती’ नगरी आहे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि त्यांनी तिच्या जळण्याचा धूर पाहिला, तेव्हा ते ओरडून म्हणाले, “कोणती नगरी या मोठ्या नगरीसारखी आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून ते आक्रोश करीत म्हणाले, “ह्या महान नगरीसारखी दुसरी नगरी नव्हती!” Viz kapitola |