Online Bible

- Reklamy -




प्रकटी 17:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्या सर्वांचा एकच उद्देश आहे, ते पशूला आपले सामर्थ्य व अधिकार बहाल करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ते एकविचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 ते एकमताचे आहेत, ते आपले सामर्थ्य आणि आपला अधिकार पशूला देतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 त्यांचे सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देण्यात त्यांच्यात ऐक्य आहे.

Viz kapitola kopírovat




प्रकटी 17:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy