प्रकटी 16:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नंतर वेदीला असे म्हणताना मी ऐकले: “खरोखर, हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, तुमचे न्याय न्यायी व सत्य आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नंतर मी वेदीला1 असे बोलताना ऐकले, “हो, ‘हे प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझे न्याय सत्य’ व ‘नीतीचे’ आहेत!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 वेदीने उत्तर दिले, ते मी ऐकले की, हो, हे सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझे न्याय खरे आणि नीतीचे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 नंतर मी वेदीला असे उत्तर देताना ऐकले, “होय, हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तुझे निर्णय सत्य व न्याय्य आहेत.” Viz kapitola |