प्रकटी 16:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्या मोठ्या शहराचे तीन भाग झाले. राष्ट्रांची नगरे उद्ध्वस्त झाली. महान बाबिलोन नगरीचे परमेश्वराला स्मरण झाले व त्यांनी तिला त्यांचा क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला प्यावयास लावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले; राष्ट्रांची नगरे कोसळली. तेव्हा देवाने आपला ‘तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला’ द्यावा, म्हणून त्याच्यासमोर तिचे स्मरण करण्यात आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्या महान नगरीचे तीन भाग झाले; राष्ट्रांची नगरे पडली आणि ती महान बाबेल, तिला त्याच्या कोपाच्या संतापाचा द्राक्षरसाचा प्याला द्यावा, म्हणून देवासमोर स्मरणात आणली गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले. राष्ट्रांची नगरे उद्ध्वस्त करण्यात आली. महान बाबेल नगरीचे देवाने स्मरण केले व तिला त्याचा त्वेषयुक्त, क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला प्यावयास लावला. Viz kapitola |