प्रकटी 14:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यानंतर स्वर्गातील मंदिरातून आणखी एक देवदूत निघाला आणि त्याच्याजवळही एक धारदार विळा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग आणखी एक देवदूत स्वर्गातील परमेश्वराच्या भवनामधून बाहेर आला; त्याच्याजवळही एक धारदार विळा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. Viz kapitola |