प्रकटी 13:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्या अजगराने दुष्ट पशूला अधिकार दिले म्हणून लोक अजगराची आणि त्या दुष्ट पशूचीही उपासना करू लागले. त्यांनी उद्गार काढले, “याच्यासारखा महान कोणी आहे काय? याच्याशी युद्ध करण्यास कोणी समर्थ आहे काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 अजगराने त्या श्वापदाला आपला अधिकार दिला म्हणून त्यांनी अजगराला नमन केले; आणि ते श्वापदाला नमन करताना म्हणाले, “ह्या श्वापदासारखा कोण आहे? ह्याच्याबरोबर कोणाला लढता येईल?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि त्यांनी अजगराला नमन केले, कारण त्याने आपला अधिकार त्या पशूला दिला होता; आणि त्यांनी त्या पशूलाही नमन करून म्हटले, “या पशूसारखा कोण आहे? ह्याच्याशी कोण लढू शकेल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 अजगराने त्या श्वापदास आपला अधिकार दिला म्हणून सर्वांनी अजगराची आराधना केली, त्यांनी श्वापदाची आराधना करताना म्हटले, “ह्या श्वापदासारखा कोण आहे? ह्याच्याबरोबर कोणाला लढता येईल?” Viz kapitola |