Online Bible

- Reklamy -




प्रकटी 13:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मग मी दुसरा एक पशू पाहिला. तो पृथ्वीतून वर येत होता. त्याला कोकर्‍याच्या शिंगांसारखी दोन शिंगे होती, पण त्याचा आवाज अजगरासारखा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले; त्याला कोकरासारखी दोन शिंगे होती; ते अजगरासारखे बोलत होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि मी बघितले की, आणखी एक पशू भूमीतून वर येत आहे. त्यास कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती; आणि तो अजगरासारखा बोलत होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. त्याला कोकराच्या शिंगांसारखी दोन शिंगे होती, ते अजगरासारखे बोलत होते.

Viz kapitola kopírovat




प्रकटी 13:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy