प्रकटी 13:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तो अजगर वाट पाहत समुद्रकिनार्यावर उभा राहिला. मग मी माझ्या दृष्टान्तात एक विचित्र पशू समुद्रातून वर चढून येताना पाहिला. त्याला सात डोकी व दहा शिंगे होती. या शिंगावर दहा मुकुट होते. त्या पशूच्या प्रत्येक डोक्यावर परमेश्वर निंदक नावे लिहिलेली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर मी एक ‘श्वापद समुद्रातून वर येताना’ पाहिले; त्याला ‘दहा शिंगे’ व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्यास दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले, त्याला दहा शिंगे व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती. Viz kapitola |