प्रकटी 12:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तेव्हा त्या स्त्रीचा नायनाट करण्यासाठी त्या सर्पाच्या तोंडातून नदीच्या पाण्यासारखा एक महापूर बाहेर आला व तिच्या रोखाने जोरात वाहत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून नदीसारखा पाण्याचा प्रवाह सोडला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि ती स्त्री पुराने वाहून जाईल असे करावे म्हणून, त्या सर्पाने तिच्या मागोमाग आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून पाण्याचा प्रवाह सोडला. Viz kapitola |