Online Bible

- Reklamy -




प्रकटी 12:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 आपल्याला पृथ्वीवर लोटून दिले आहे हे अजगराच्या लक्षात आले, तेव्हा जिने पुरुष संतानाला जन्म दिला होता, त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत असे पाहून अजगराने पुंसंतान प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणि अजगराने बघितले की, त्यास पृथ्वीवर टाकण्यात आले आहे, तेव्हा जिने एका मुलाला जन्म दिला होता त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत, असे पाहून अजगराने पुत्र प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला.

Viz kapitola kopírovat




प्रकटी 12:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy