प्रकटी 11:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. जे आहेत आणि जे होते, कारण तुम्ही आपले महान सामर्थ्य प्रकट करून तुमच्या शासनाची सुरुवात केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 “हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था; जो तू आहेस व होतास [व येणार], तो तू, आपले महान सामर्थ्य धारण केले आहेस आणि ‘राज्यारूढ झाला आहेस’ म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस आणि होतास, त्या तुझे आम्ही उपकार मानतो, कारण तुझे महान सामर्थ्य तू आपल्याकडे घेतले आहेस आणि राज्य चालविण्यास सुरूवात केलीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 “हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तू आहेस व होतास, तू आपले महान सामर्थ्य धारण केले आहे आणि अधिकार हाती घेतला आहे म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. Viz kapitola |