प्रकटी 1:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 माझ्याशी कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, आणि जेव्हा मी मागे वळलो तेव्हा तिथे सोन्याच्या सात समया असल्याचे मला दिसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी पाहण्यासाठी मी मागे वळलो, मागे वळून पाहतो, तो सोन्याच्या सात दीपसमया पाहिल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची, हे पाहण्यास मी मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया Viz kapitola |