प्रकटी 1:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 प्रभूच्या दिवशी मी आत्म्यात संचारलो आणि मी माझ्यामागे रणशिंगाच्या आवाजासारखा मोठा आवाज ऐकला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्यामागे कर्ण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. माझ्यामागे मी कर्ण्याच्या आवाजासारखी मोठी वाणी ऐकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 प्रभूच्या दिवशी मी पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली आलो, तेव्हा मला कर्ण्याच्या नादासारखी जोरदार वाणी ऐकू आली. Viz kapitola |