स्तोत्रसंहिता 9:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 माझे शत्रू कायमचे नष्ट झाले आहेत, तुम्ही त्यांची नगरे उद्ध्वस्त केली; त्यांची आठवणसुद्धा नाहीशी झाली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 वैर्यांचा समूळ नाश झाला आहे, त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे; जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवणदेखील नाहीशी झाली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे. Viz kapitola |