स्तोत्रसंहिता 9:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण तुम्ही माझे अधिकार आणि न्यायाला पाठिंबा दिला आहे, तुम्ही नीतिमान न्यायाधीश म्हणून सिंहासनावर बसलेले आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहेस; तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे. तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे. Viz kapitola |